Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

इयत्ता 5 वी वर्णनात्मक नोंदी

====================== भाषा मराठी ===========================
०१. परिपाठात सहभागी होतो.
०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो.
०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो.
०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो.
०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
०९. गोष्टी सांगतो.
१०. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
११. सूचना ऐकून पालन करतो.
१२. स्वत:हून प्रश्न विचारतो.
१३. कविता तालासुरात म्हणतो.
१४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
१५. वेळोवेळी प्रश्न विचारतो.
१६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
१७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो.
१८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
१९. प्राणीमात्रावर दया करतो.
२०. व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
२१. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
२२. मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
२३. परिसरातील माहिती मिळवतो.
२४. प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
२५. झेन्धावंदन चित्र काढतो.
२६. ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
२७. गाणी व बडबड गीते म्हणतो.
२८. लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
२९. नेहमी शाळेत वेळेवर येतो.
३०. नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
३१. नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
३२. दरवर्षी वाढ दिवसाला एक झाड लावतो.
३३. भाषण, संभाषण ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
३४. स्वच्छ व टापटीप राहतो.
३५. बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
३६. चांगल्या सवयी सांगतो.
३७. विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
३८. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवतो.
३९. बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
४०. मोठ्यांचा मान ठेऊन बोलतो.
४१. ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
४२. काळजीपूर्वक श्रवण करतो.
४३. बोधकथा सांगतो.
४४. स्वत च्या भावना यौग्य व्यक्त करतो.
४५. पाठातील शंका विचारतो.
४६. सुचवलेला भाग स्पष्ट आवाजात वाचतो.
४७. प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
४८. प्रश्न तयार करतो.
४९. वाचनाची आवड आहे.
५०. श्रुतलेखन यौग्य करतो.
————————————————————————————————–
————————————————————————————————–
====================== English ========================
01. Can speak on topic.
02. He can express his feelings.
03. He takes participation in activity.
04. He can speak in English.
05. Listen and write words.
06. He can writes spellings of colours.
07. Sings rhyms in toning.
08. Answer properly for questions.
09. He guide to other students.
10. He listen cearfully.
11. He participates in conversation.
12. Read with pronounciation.
13. He can repeat the words properly.
14. He can use English languge.
15. Guide to other students.
16. He can write oppsite words.
17. He can speak confidently in English.
18. Can tell a story from pictures.
19. Always complits his homework.
20. He can able to show the words.
21. He can make meny sentences with one word.
22. He gives right answers.
23. He can read loudly and cearfully.
24. Can able to tell story his own words.
25. Listen and write correctly.
====================== गणित ===========================
०१. ठीपक्याच्या मदतीने रेषा काढतो.
०२. लहान मोठ्या संख्या ओळखतो.
०३. बांगडीच्या साह्याने वर्तुळ काढतो.
०४. संख्या वाचन करतो.
०५. नाणी व नोटा ओळखतो.
०६. संख्याचा क्रम ओळखतो.
०७. लहान गणिते तयार करतो.
०८. संख्या अक्षरी लिहितो.
०९. उभी , आडवी मांडणी करून गणिते सोडवतो.
१०. संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
११. वस्तूंचे मापन करतो.
१२. बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो.
१३. बेरजेची तोंडी उदाहरणे सोडवतो.
१४. गुणाकाराने पाढे तयार करतो.
१५. पाढे नियमित पाठ करतो.
१६. अक्षरी संख्या अंकात मांडतो.
१७. सूचना लक्षपूर्वक ऐकतो.
१८. गणितीय कोडी सोडवितो.
१९. गणिते पायऱ्या पायऱ्याने सोडवतो.
२०. गणितीय चिन्हे ओळखतो.
२१. स्वाध्याय स्वतः सोडवतो.
२२. गणितातील सूत्रे समजून घेतो.
२३. दिशा यौग्य सांगतो.
२४. संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
२५. वस्तूंची तुलना करतो.
२६. उदाहरणे गतीने सोडवितो.
२७. सांगितलेल्या रकमेएवढी रक्कम बाजूला काढतो.
२८. संख्या विस्तारीत रूपात लिहितो.
२९. शाब्दिक उदाहरणे तयार करतो.
३०. संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो.
३१. यौग्य आलेख काढतो.
३२. आलेखाचे वाचन करतो.
३३. आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
३४. विविध सूत्रे सांगतो.
३५. सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो.
३६. सोडवलेल्या उदाहरणांचा ताळा पाहतो.
३७. चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
३८. भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
३९. भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
४०. दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
४१. संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
४२. भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
४३. अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो.
४४. उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
४५. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
४६. इतरांचे पाढे पाठ करून घेतो.
४७. विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
४८. कोणाचे प्रकार तंतोतंत काढतो.
४९. तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
५०. थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो.
————————————————————————————————–
====================== कला ===========================
०१. वेगवेगळ्या प्राण्यांची गीते म्हणतो.
०२. यौग्य तालासुरात टाळ्या वाजवतो.
०३. वेगवेगळ्या नकला करतो.
०४. वेगवेगळ्या प्राण्यांची , पक्ष्याची आवाज काढतो.
०५. चित्रात यौग्य रंग भरतो.
०६. स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवतो.
०७. फार छान नृत्य करतो.
०८. दिलेल्या साहित्याचा यौग्य वापर करतो.
०९. वेगवेगळे चित्रे न पाहता काढतो.
१०. वर्ग सजावट चांगली करतो.
११. वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होतो.
१२. मातीपासून बैल चांगला बनवतो.
१३. गाणी , कविता यौग्य तालात व कृतीयुक्त म्हणतो.
१४. कागदापासून वेगवेगळ्या प्रकारची टोपी बनवतो.
१५. सामाजिक उपक्रमात सहभागी होतो.
१६. गोष्टी आपल्या शब्दात सांगतो.
१७. एकपात्री प्रयोग करतो.
१८. मातीपासून गणपती चांगला बनवतो.
१९. वेगवेगळ्या वाहनांचे आवाज काढतो.
२०. वेगवेगळ्या वस्तूंवर नक्षिकाम करतो.
२१. पारंपारिक गीते म्हणतो.
२२. घरातील वस्तूंचे आकार काढतो.
२३. भेंडीचे , बोटाचे ठसे उमटून छान डिझाइन बनवतो.
२४. काचेच्या बांगडीच्या तुकड्यापासून नक्षि बनवतो.
shortlink – http://www.khandagaletejal.com/?p=3651
————————————————————————————————–
====================== आवड ==========================
01. कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
02. कथा,कविता,संवाद लेखन करतो.
03. उपक्रम तयार करतो.
04. प्रतिकृती बनवतो.
05. संगणक हाताळतो.
06. गोष्टी ऐकतो.
07. रांगोळी काढतो.
08. प्रवास करतो.
09. सायकल खेळतो.
10. चित्रे काढतो.
11. खो खो खेळतो.
12. क्रिकेट खेळतो.
13. नक्षिकाम करतो.
14. व्यायाम करतो.
15. गोष्टी वाचतो.
16. वाचन करतो.
17. चित्रे काढतो
18. गोष्ट सांगतो.
19. अवांतर वाचन करतो .
20. गणिती आकडेमोड करतो.
21. गाणी -कविता म्हणतो.
22. नृत्य,अभिनय,नाटयीकरण करतो.
23. संग्रह करतो.
24. प्रयोग करतो.
25. स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
————————————————————————————————–

इ. सहावी ते आठवी मूल्यमापन नोंदी

====================== भाषा मराठी ===========================
01. निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
02. शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
03. अवांतर वाचन करतो
04. गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
05. मुद्देसूद लेखन करतो
06. शुद्धलेखन अचूक करतो
07. अचूक अनुलेखन करतो
08. स्वाध्याय अचूक सोडवितो
09. स्वयंअध्ययन करतो
10. अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
11. संग्रहवृत्ती जोपासतो
12. नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
13. भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
14. लेखनाचे नियम पाळतो
15. लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
16. वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
17. दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
18. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
19. गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
20. कविता चालीमध्ये म्हणतो
21. अवांतर वाचन ,पाठांतर करतो
22. सुविचाराचा संग्रह करतो
23. दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
24. वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
25. आत्मविश्वासपूर्वक बोलतो
====================== गणित ===========================
01. संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
02. विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
03. विविध परिमाणे समजून घेतो
04. परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
05. विविध राशिची एकके सांगतो
06. विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
07. सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
08. विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
09. समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
10. क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो

11. सारणी व तक्ता तयार करतो

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ४ थी -
ENGLISH)

spacial observational points:-
1. sings clearly
2. takes part in conversation
3. takes parts in activities
4. listens carefully
5. reads neatly
6. pronunciation of words is clear
7. understanding of word cards is good
8. understanding of pictures is good
9. handwriting is good/better/best
10. speaks confidently

improvement related:-
1. should listen carefully
2. should speak confidently
3. should sing properly
4. pronunciation of word should be improved
5. pronunciation of texts should be improved
6. singing skill needs improvement
7. rapid reading activities should be practiced
8. handwriting in single ruled needs improvements
9. drawing skill must be improved

hobbies and interests:-
1. has hobby of colouring objects
2. has hobby of making models
3. has hobby of good handwriting
4. has hobby of writing
5. likes singing
6. likes acting
7. likes colourful pictures
8. has hobby of collecting pictures
9. has hobby of debating

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री - गणित )

विशेष नोंदी:-
1. संख्या वाचन करतो .
2. भौमितिक आकृत्या प्रमाणबद्धरित्या
काढतो .
3. बेरजेचा संबोध स्पष्ट आहे.
4. वजाबाकीचा,संबोध स्पष्ट आहे .
5. गुणाकाराची उदाहरणे सोडवतो .
6. शाब्दिक उदाहरणे सोडवतो .
7. पाढे वाचन लेखन करतो .
8. पाढ्यांच्या सहाय्याने गुणाकार करतो .
9. हस्ताक्षर बरे/चांगले / उत्तम /उत्कृष्ठ आहे .

सुधारणा आवश्यक:-
1. संख्यांचे वाचन सराव आवश्यक .
2. संख्यालेखन काळजीपूर्वक करणे गरजेचे .
3. आकृत्या रेखाटनाचा सराव आवश्यक .
4. बेरीज क्रियेचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
5. बजाबाकिचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
6. शाब्दिक उदाहरणांचे मांडणी सराव आवश्यक .
7. गुणाकार संबोध स्पष्ट होणे आवश्यक .
8. पाढे वाचन- लेखनाचा सराव आवश्यक .
9. शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
10. हस्ताक्षर सुधारणा आवश्यक.

आवड छंद:-
1. नाणी व नोटा जमा करण्याची आवड आहे .
2. विविध प्रकारची तिकिटे जमा करतो .
3. विविध प्रकारच्या बिलांची बेरीज तपासतो
.
4. भौमितिक आकारांचे योग्य रेखाटन करतो .
5. पाढे पाठांतराची आवड आहे .
6. तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे .
7. अंकांच्या वाचन लेखनाची आवड आहे .
8. भौमितिक आकाराची नक्षी तयार करतो .
9. शाब्दिक उदाहरणे स्वतः तयार करतो .

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली -
english)

special observational notes :-
1. looks pictures and objects carefully
2. can answer oral questions
3. try to read pictures
4. uses simple conversations
5. can use requests
6. listens and acts
7. can repeat poem after teacher
8. can make group of flash cards
9. takes interests in linguistic activities
10. can communicate using simple english

improvement related notes :-
1. eye hand concentration needed for drawing.
2. speaking should be confident
3. participating language games must
4. enthusiasm needed
5. try to participate group activity
6. handling skill must be improved
7. concentration while listening must be improved
8. practice of drawing shapes is must

hobbies and interest :-
1. listens rhymes carefully
2. presents rhymes spontaneously
3. try to answer in linguistic activities
4. have interest in linguistic activities
5. try to understand untold orders
6. tries to collect pictures / flash cards
7. tries to handle flash cards in past time
8. can to draw patterns r

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - गणित )
विशेष नोंदी.-
1. भौमितिक आकार ओळखतो .
2. वस्तूंचे पृष्टभाग सांगतो .
3. मापन वजन संकल्पना स्पष्ट आहेत .
4. संख्यांचे मापन व लेखन करतो .
5. एकक व दशक रुपात संख्या वाचतो .
6. बेरीज हातच्याची उदाहरणे सोडवतो .
7. वजाबाकी हतच्याची उदाहरणे सोडवतो .
8. शून्याची संकल्पना स्पष्ट आहे .
9. २ ते १० पर्यंतच्या पाढ्याचे वाचन व लेखन करतो .
10. बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो .

सुधारना:-

1. भौमितिक आकारांच्या संकल्पना स्पष्ट होणे
गरजेचे .
2. वजन मापे / चलनी नोटा व नाणी यांची ओळख
गरजेची .
3. संख्या वाचन / लेखनाचा सराव आवश्यक .
4. संख्याचे एकक /दशक रुपात वाचन /लेखन सराव
आवश्यक.
5. बेरजेतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
.
6. वजाबाकीतील हातच्याची संकल्पना स्पष्ट
होणे गरजेचे.
7. शून्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
8. शाब्दिक उदाहरणांची मांडणी करताना
गोंधळतो .
9. शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
10. पाढे लेखन वाचनाचा सराव आवश्यक.

आवड छंद:-

1. भौमितिक आकाराची नक्षी काढण्याची
आवड आहे .
2. वस्तूचे पृष्ठभाग रंगवतो .
3. संख्याविषयक खेळ / भेंड्या इ. भाग घेतो .
4. दशकाचे गठ्ठे तयार करतो .
5. गणिती कोडे सोडवतो .
6. गणिताधारित गाणी म्हणतो .
7. शाब्दिक उदाहरणे स्वतःच तयार करतो .
8. मित्रांना गणिती
क्रियासंदर्भात  मार्गदर्शन

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - मराठी )
विशेष नोंदी:-
1. कविता गायन अभिनय करते .
2. गाद्द्यांशाचे अभिरुचीपूर्वक वाचन करते .
3. अवांतर वाचनात रस घेतो .
4. भाषिक उपक्रमात सहभाग चांगला .
5. चित्र वाचन समर्पक शब्दात करते .
6. आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडतो .
7. चर्चेत सक्रिय सहभाग घेते .
8. अनुलेखन करते .
9. श्रुतलेखन करते .
10. हस्ताक्षर सुंदर व सुस्पष्ट आहे.

सुधारणा नोंदी:-
1. जोडशब्दांचे लेखन अपेक्षित .
2. जोडशब्दांचे वाचन अपेक्षित .
3. तोंडी प्रश्नांची आत्मविश्वासाने
उत्तरे अपेक्षित .
4. चर्चेत सहभाग घेणे आवश्यक.
5. लक्ष्यपुर्वक श्रवण आवश्यक .
6. लेखनात स्पष्टता आवश्यक .
7. वाचनात गती आवश्यक .
8. उच्चारात स्पष्टता अपेक्षित .
9. हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .

आवड छंद:-
1. कविता गायनाची आवड आहे .
2. कविता साभिनय सादरीकरणाची आवड आहे ..
3. गीत गायनाची आवड आहे .
4. भाषण करण्याची आवड आहे .
5. अवांतर वाचनाची आवड आहे.
6. गोष्टींच्या पुस्तकांची आवड आहे .
7. वर्तमानपत्राचे वाचन करते .
8. हस्ताक्षर लेखनाची आवड आहे .
9. स्वयंस्फूर्तीने लेखन करण्याची आवड आहे .
10. नाट्यीकरणाची आवड आहे..

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री -english)

विशेष:-
1. listen rhymes carefully
2. listen words carefully
3. listen and understand content
4. uses welcome massages
5. uses simple conversations
6. answers simple questions orally
7. look at the picture and say the world
8. identifies words
9. reads story after teacher

सुधारणा:-
1. should be help in group activities
2. should hold writing material properly
3. should listen carefully
4. should speak dearly and loudly
5. should handle flash cards
6. should obey oral instructions
7. should participate in classroom conversation
8. practice of writing activities need

आवड छंद:-
1. collect pictures of various objects
2. participate in english activities happily
3. collects various writing material
4. shows enthusiasm in english
5. listen english news .
6. tries to understand english conversation
7. participate helpfully in group activities
8. asks questions orally.

वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री -
मराठी )

विशेष नोंदी:-
1. विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे
देतो .
2. आत्मविश्वासाने आपले मत प्रकट करतो .
3. सूचना ऐकून सुचनेप्रमाणे कृती करतो.
4. हस्ताक्षर बरे / चांगले/ उत्तम / उत्कृष्ट आहे.
5. योग्य स्वराघातासह प्रकट वाचन करतो.
6. लेखनात गती आहे.
7. स्वयं लेखन करतो.
8. कृतियुक्त कविता गायन करतो .
9. नाट्यिकरणात सहभाग घेतो .
10. सुविचार बोधकथा कथन करतो .

सुधारणा आवश्यक:-
1. चित्रवाचनात सुधारणा अपेक्षित.
2. हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .
3. उच्चारात स्पष्टता आवश्यक.
4. वाचनात गती आवश्यक.
5. गटकार्य करतांना सहकार्य करणे आवश्यक.
6. कथाकथन करतांना आत्मविश्वास आवश्यक .
7. जोडाक्षर वाचन लेखनाचा सराव आवश्यक.
8. पूरक साहित्य (वर्तमानपत्रे , मासिके , इ. )
वाचन आवश्यक.
9. आभ्यासासाठी बैठक योग्य असणे आवश्यक .
10. हस्ताक्षर सराव आवश्यक .

आवड छंद:-
1. कविता गायनाची आवड आहे .
2. चित्रसंग्रह करण्याची आवड आहे .
3. लेखक / कवी यांच्याविषयी आवडीने बोलतो
.
4. जाहिरातींचा आशय समजून घेतो .
5. शब्दांच्या भेंड्या उपक्रमात आवडीने भाग घेतो
.
वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1ली -गणित)

विशेष उल्लेखनीय बाबी:-
1 वस्तु मोजून संख्या अचूक सांगतो
2 चित्रे मोजून संख्या अचूक सांगतो
3 सांगितलेली संख्या ऐकून लिहितो
4 संख्या पाहून लिहितो
5 1ते 9 संख्या चिन्हांचा संबोध स्पष्ट आहे
6 बेरीज वस्तू मोजून करतो
7 वजबाकी वस्तू मोजून करतो
8 पुढे मोजून बेरीज करतो
9 उभी मांडणी उदाहरणे सोडवतो
10 आडवी मांडणी उदाहरणे सोडवतो

सुधारणा आवश्यक नोंदी:-
1 संख्या मोजनी अचूक गरजेची
2 संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
3 वजाबाकी संबोध स्पष्ट होणे आवश्यक
4 बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक
5 संख्याचिन्हांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
6 तोंडी उदाहरणे सांगताना आत्मविश्वास
आवश्यक
7 लेखनात अचूकता आवश्यक
8 लेखनात गती आवश्यक

आवड / छंद विषयक नोंदी:-
1 गणित विषयक चित्रे वस्तु जमा करतो
2 संख्या व गणितावर आधारित गीते म्हणतो
3 तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे
4 चित्रे रेखाटण्याची आवड आहे
5 भौमितीक आकाराचे रेखाटन करतो
6 भौमितीक आकारची नक्षी काढ़ते
7 संख्यालेखनाची आवड आहे
8 संख्यांशी संबंधित चित्रे , बिले संग्रह करतो
9 संख्यांची कलात्मक मांडणी करते
10 रांगोळीच्या माध्यमातून आकाराचे
रेखाटन करत.

 वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली-मराठी)

उल्लेखनीय बाबी:-
1 हस्ताक्षर उत्कृष्ट आहे
2 हस्ताक्षर उत्तम आहे
3 अक्षर वळणदार व प्रमाणबद्ध आहे
4 वाचनात गती आहे
5 उच्चारात स्पष्टता आहे
6 भाषेची आवड आहे
7 गायनात लय आहे
8 लेखन सराव चांगला आहे
9 बोलताना आत्मविश्वासाने बोलतो
10 घटक समजून घेतो
11 शब्द संपत्ति बऱ्यापैकी आहे
12 चढ़-उतारासह वाचन करतो
13 कविता साभिनय सादर करतो
14 संवाद नाट्यिकरन करतो
15 घटक पृथक्करण करतो
16 कविता आवडिने गायन करतो
17 स्वयंलेखन करतो.

सुधारना आवश्यक नोंदी:-
1 हस्ताक्षरात सुधारणा आवश्यक
2 लेखनात गती आवश्यक
3 अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची
4 अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक
5 वाचनात गाती आवश्यक
6 उच्चारात स्पष्टता आवश्यक
7 वाचनात चढ़-उतार आवश्यक
8 गायनात लय आवश्यक
9 लेखन सराव आवश्यक
10 बोलताना आत्मविश्वासाची गरज
11 ऐकताना लक्ष्य देणे आवश्यक
12 घटक समजून घेणे आवश्यक
13 शब्दसंपत्ति वाढ आवश्यक
14 अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक
15 अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक
16 गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक
17 गायनाचा सराव आवश्यक
18 सरळ रेषेत लेखन आवश्यक

आवड व छंद विषयक नोंदी:-
1 लेखनाची आवड आहे
2 वाचनाची आवड आहे
3 कविता गायनाची आवड आहे
4 रेखाटनाची आवड आहे
5 प्रश्न सोडवण्याची आवड आहे
6 भाषेची आवड आहे
7 निबंध लेखनाची आवड आहे
8 उतारे वाचनाची आवड आहे
9 वर्तमानपत्रे वाचनाची आवड आहे
10 सुविचार वाचण्याची आवड आहे
11 परिपाठात आवडीने सहभाग घेते
12 समुहगीतांची आवड आहे
13 बड़बड़ गितांची आवड आहे
14 प्रार्थानांची आवड आहे
15 उपक्रम सहभाग आवडीने घेते
16 गटचर्चेत आवडीने सहभाग घेते
17 प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते
18 स्वाध्याय आवडीने सोडवते
19 गृहपाठ आवडीने पूर्ण करते

कार्यानुभव 
1कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो 
2कृती,उपक्रम आवडीने करतो 
3उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो 
4तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो 
5परिसर स्वच्छ ठेवतो
6नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो 
7कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो 
8आधुनिक साधनाचा वापर करतो 
9व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो 
10चर्चेत सहभागी होतो 
11समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो 
12विविध मुल्याची जोपासना करतो 
13साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो 
14शिक्षकाचे सहकार्य घेतो 
15आत्मविश्वासाने कृती करतो 
16समजशील वर्तन करतो 
17ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो 
18समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो 
19दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो 
20प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो 
21प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो
शारीरिक शिक्षण 
1खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 
2आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
3तालबद्ध  हालचाली करतो 
4गटाचे नेतृत्व करतो 
5खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो 
6गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो 
7इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो 
8विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो 
9खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
10मैदानावरील विविध कामे आवडीने करतो 
11क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो 
12आरोग्यदायी सवयीचे पालन करतो 
13मनोरंजक खेळात सहभागी होतो 
14शारीरिक श्रम आनंदाने करतो 
15मैदानाची स्वच्छता करतो 
16जय पराजय आनंदाने स्वीकारतो 
17पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
18खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो 
19श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो 
20शिस्तीचे पालन करतो 
21विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो 
22विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो 
23विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो 
24कलेविषयी रुचि ठेवतो 
25दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो 
26आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो 
चित्रकला  वर्णनात्माक नोंदी
 1कलेचे विविध प्रकार समजून घेतो 
2मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो  
3चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो 
4चित्रे सुंदर काढतो 5प्रमाणबद्ध रेखाटन करतो
6मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो 
7रंगाच्या छटातील फरक ओळखतो
 8चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो 
9चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो 
10कलात्मक दृष्टीकोन ठेवतो 
11विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
12कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो 
13वर्ग सजावट करतो 
14मातीपासून विविध आकार बनवितो 
15स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
 16नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो 
सुधारणा आवश्वक 
1वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 
2अभ्यासात सातत्य असावे 
3अवांतर वाचन करावे 
4शब्दांचे पाठांतर करावे 
5शब्दसंग्रह करावा 
6बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 
7नियमित शुद्धलेखन लिहावे 
8गुणाकारात मांडणी योग्य करावी 
9खेळात सहभागी व्हावे 
10संवाद कौशल्य वाढवावे 
11परिपाठात सहभाग घ्यावा 
12विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 
13हिंदी भाषेचा उपयोग करावे 
14शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 
15गटचर्चेत सहभाग घ्यावा 
16चित्रकलेचा छंद जोपासावा
17वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 
18संगणकाचा वापर करावा 
19प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 
20गणित विषयाकडे लक्ष द्यावे 
21गटकार्यात सहभाग वाढवावे 
22गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23हस्ताक्षरात सुधारणा करावी 
24विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 
26इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 
27इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 
28इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 
29शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 
30शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 
31शालेय परिपाठात सहभाग असावा 
32उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33लेखनातील चुका टाळाव्या 
34नकाशा वाचनाचा सराव करावा 
35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 
36नियमित अभ्यासाची सवय लावावी 
37नियमित उपस्थित राहावे 
38जोडाक्षर वाचनाचा सराव करावा 
39वाचन व लेखनात सुधारणा करावी 
40अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 
41प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42अक्षर सुधारणे आवश्यक 
43भाषा विषयात प्रगती करावी 
44अक्षर वळणदार काढावे 
45गणित सूत्राचे पाठांतर करावे 
46स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 
47दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 
48गणिती क्रियाचा सराव करा 
49संवाद कौशल्य आत्मसात करावे
50गणितातील मांडणी योग्य करावे 
51शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे 
52इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे 

व्यक्तिमत्व गुणविशेष 
1आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो 
2आपली मते ठामपणे मांडतो 
3कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5आत्मविश्वासाने काम करतो 
6इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो 
7जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो 
8वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो 
9शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो 
10स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे 
11धाडसी वृत्ती दिसून येते 
12स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो 
13गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो 
14भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो 
15वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो 
16मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो 
17मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो 
18शाळेच्या नियमाचे पालन करतो 
19इतराशी नम्रपणे वागतो 
20नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो 
21नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात 
22उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो 
23शाळेत येण्यात आनंद वाटतो 
24गृहपाठ आवडीने करतो 
25खूप प्रश्न विचारतो 
26स्वत:चा अभ्यास स्वत: करतो 
27शिक्षकाविषयी आदर बाळगतो

आवड /छंद
1चित्रे काढतो 
2गोष्ट सांगतो 
3गाणी -कविता म्हणतो 
4नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 
5खेळात सहभागी होतो 
6अवांतर वाचन करणे 
7गणिती आकडेमोड करतो 
8कार्यानुभवातील वस्तु बनवितो 
9स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 
B22
10कथा,कविता,संवाद लेखन करतो 
11वाचन करणे
 12लेखन करणे 
13खेळणे
14पोहणे 
15सायकल खेळणे
16चित्रे काढणे 
17गीत गायन 
18संग्रह करणे 
19उपक्रम तयार करणे 
20प्रतिकृती बनवणे 
21प्रयोग करणे 
22कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 
23खो खो खेळणे 
24क्रिकेट खेळणे 
25 संगणक हाताळणे 
26गोष्टी ऐकणे 
27गोष्टी वाचणे
28वाचन करणे
29रांगोळीकाढणे 
30प्रवास करणे 
31नक्षिकाम 
32व्यायाम करणे 
33संगणक 
34नृत्य 
35 संगीत ऐकणे 
विशेष प्रगती 
1शालेय शिस्त आत्मसात करतो 
2दररोज शाळेत उपस्थित राहतो 
3वेळेवर अभ्यास पूर्ण करतो 
4गृहपाठ वेळेत पूर्ण करतो 
5स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
 6वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
 7कविता पाठांतर करतो, सुरात गातो 
8इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो 
9ऐतिहासिक माहिती मिळवतो 
10चित्रकलेत विशेष प्रगती 
11दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो 
B26
12गणितातील क्रिया अचूक करतो 
13शिक्षकाविषयी आदर बाळगतो 
14शालेय उपक्रमात सहभाग घेतो 
15सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो 
16प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते 
17खेळ उत्तम प्रकारे खेळते 
18विविध खेळ प्रकारात भाग घेतो 
19समानार्थी शब्दांचा संग्रह करतो 
20दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो 
21प्रयोगाची मांडणी अचूक करतो 
22चित्रे छान काढतो व रंगवतो 
23उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते 
24प्रयोगवहीत आकृत्या छान काढते 
25दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
 26स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो 
27शाळेत नियमित उपस्थित राहतो  
28वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29शब्दांचे वाचन स्पष्ट करतो 
30संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो 
31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 32वाचन स्पष्ट व अ
चूक करतो
33चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो 
34नियमित शुद्धलेखन करते 
35शालेय उपक्रमात सहभाग घेते 36स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते37कार्यानुभवातील वस्तू बनवितो38तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते39गणितातील उदाहरणे अचूक सोडविते 40प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो 41सुविचार व बोधकथा संग्रह करतो 42हिंदीतून पत्र लिहितो 43परिपाठात सहभाग घेते 44इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते 45क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते 46मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते 47प्रयोगाची कृती अचूक करते 48आकृत्या सुबक काढते 49वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो 50वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते 51शाळा बाह्य परीक्षेत सहभाग 52सांस्कृतिक कार्यात सहभागी होते 53व्यवहार ज्ञान चांगले आहे 54अभ्यासात सातत्य आहे 55वर्गात क्रियाशील असते 56अभ्यासात नियमितता आहे 57वर्गात लक्ष देवून ऐकतो 58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो 59गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो 60अभ्यासात सातत्य आहे 61अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो 62उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 63वर्गात नियमित हजर असतो  64स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 65खेळण्यात विशेष प्रगती66Activity मध्ये सहभाग घेतो 67सर्व विषयाचा अभ्यास उत्तम 68विविध प्रकारची चित्रे काढते 69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
व्यक्तिमत्व गुणविशेष 
1आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो 2आपली मते ठामपणे मांडतो 3कोणतेही काम एकाग्रतेने करतो4कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो5आत्मविश्वासाने काम करतो 6इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो 7जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो 8वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो 9शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो 10स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे 11धाडसी वृत्ती दिसून येते 12स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो 13गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो 14भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो 15वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो 16मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो 17मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो 18शाळेच्या नियमाचे पालन करतो 19इतराशी नम्रपणे वागतो 20नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो 21नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात 22उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो 23शाळेत येण्यात आनंद वाटतो 24गृहपाठ आवडीने करतो 25खूप प्रश्न विचारतो 26स्वत:चा अभ्यास स्वत: करतो 27शिक्षकाविषयी आदर बाळगतो
इयत्ता 5 वी वर्णनात्मक नोंदी इयत्ता 5 वी वर्णनात्मक नोंदी Reviewed by Amol Uge on October 31, 2018 Rating: 5
Powered by Blogger.